ठरल बारावीचा निकाल 'या' दिवशी लागणार..
12 वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ला सुरू होत आहे, परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना टेंशन असतं ते रिजल्टचं, प्रत्येकवर्षी रिजल्टच्या तारखा या बदलत असतात पण...
त्याचबरोबर बारावीचा रिजल्ट 15 मे पर्यंत लागणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.
रिजल्ट लागल्या नंतर अॅडमिशनची गडबड सुरू होईलच, तर तुम्हाला कुठे अॅडमिशन घ्यायची आहे हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. अॅडमिशन प्रोसेससाठी आम्ही तुम्हाला मदत करू, पण त्यासाठी Campus Dekho.ai ला फॉलो करा.
Comments
Post a Comment